Heart Health
बिलकुल फिट होता तरी अचानक Heart Attack का येतो?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
"बिलकुल फिट होता... मग अचानक Heart Attack का येतो?"
- १०-१२ तास सलग बसून काम करणे, - स्ट्रेसमुळे झोप न होणे, - पार्टीमध्ये तेलकट अन्न आणि दारू सेवन करणे, - आणि "मी अजून तरुण आहे" हा भ्रम ठेवणे...
हा Silent combo काही दिवसांत किंवा काही महिन्यांत हृदयाला गाठतो.
आजपासून सकाळी चालणे, वेळेवर झोप घेणे, नियमित टेस्ट्स करणे आणि स्ट्रेसवर नियंत्रण ठेवणे सुरू करा!
#heart-attack#stress#lifestyle#health#fitness#sleep#nutrition