Nutrition
Vitamin B12 Deficiency चे 3 प्रकार व लक्षणे
Vitamin B12 Deficiency / 3 प्रकार व लक्षणे
सौम्य B12 Deficiency: 200 – 300 pg/mL - थकवा जाणवणे - एकाग्रतेचा अभाव - थोडंसं विसरणं - चक्कर येणं - थोडा डोळ्यांसमोर अंधार येणे
मध्यम B12 Deficiency: 100 – 200 pg/mL - हात-पायांमध्ये मुंग्या जाणवणे - पायांमध्ये थंडपणा - थोडं चालताना तोल जाणं - जीभेवर लालसरपणा व वेदना - भूख कमी होणे - थोडा चिडचिडेपणा किंवा नैराश्य
तीव्र B12 Deficiency: 100 pg/mL पेक्षा कमी - पायांत ताकद कमी होणे - चालताना तोल जाणे - हात-पायांचा बधिरपणा - स्मरणशक्ती कमी होणे - दृष्टी कमी होणे - भ्रम आणि मानसिक गोंधळ - Hb कमी होणे
काही वेळा लक्षणे असली तरी रिपोर्ट 200–300 pg/mL च्या दरम्यान असू शकतो. अशावेळी Methylmalonic Acid किंवा Homocysteine टेस्ट उपयोगी ठरते.
स्वतःच्या तसेच परिवाराच्या आरोग्यासाठी Dr. Ravindra L Kulkarni यांना follow करणे आवश्यक आहे.
जर पोस्ट आवडली असेल तर Repost करा किंवा WhatsApp वर share करा.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts