Just For Hearts

Heart Health

"विठ्ठल विठ्ठल" – हृदयासाठी मंत्र, मनासाठी औषध!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"विठ्ठल विठ्ठल" – हृदयासाठी मंत्र, मनासाठी औषध!

वर्षानुवर्षं लाखो लोक हा जप करतात, हृदय शांत आणि मन स्थिर ठेवण्यासाठी.

पुण्यात 2014 मध्ये एका लहानशा अभ्यासात, 30 लोकांनी 10 दिवस 'विठ्ठल' जप केला. त्यामुळे Blood Pressure, हृदयगती, आणि मेंदूच्या ऊर्जा पातळीत सुधारणा दिसून आली. (हा फक्त observational study होता — कोणतीही रोग प्रतिबंधाची दावा नाही.)

एक अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ म्हणून माझं मत:

- जप हा हानिकारक नाही - मानसिक तणाव कमी होतो - हृदयावरचा ताण कमी होऊ शकतो - हे औषध नाही, पण उपयुक्त मन:स्वास्थ्य साधन आहे - रोज फक्त ५–१० मिनिटे पुरे!

औषधं आवश्यक आहेत, पण जिथे श्रद्धा आणि विज्ञान एकत्र येतात, तिथे आरोग्य फुलतं.

Disclaimer: हा उपचार नाही, पण मनःस्वास्थ्य आणि हृदय आरोग्यासाठी उपयोगी ठरू शकतो – जर मनापासून आणि जागरूकतेने केला गेला. हेच तर नवे mindful living!

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#mantra#chanting#mindful-living#heart-health#mental-wellness
Share:WhatsAppXFacebook