Mental Wellness
निसर्गात चालणं म्हणजे Brain Reset
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Stress फक्त मनात नसतो, तो hormones मध्ये असतो.
Science: Green surroundings मुळे cortisol कमी होतो. Mood, focus, sleep वाढतो.
कसं करायचं? मोबाईल silent ठेवा. झाडांमध्ये 10–15 मिनिटं walking करा.
हे फक्त walking नाही, हे nervous system therapy आहे.
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology
#walk#nature-walks#stress-relief#brain-reset#nervous-system-therapy#cortisol#mental-wellness