Just For Hearts

Weight Management

Ozempic, Mounjaro, Metformin: भारतातील वजन कमी करण्याच्या औषधांचा थोडक्यात आढावा

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सध्या भारतात उपलब्ध वजन कमी करण्याच्या औषधांबद्दल खूप चर्चा आहे. येथे त्यांचा थोडक्यात आढावा दिला आहे:

1. Mounjaro® (Tirzepatide) - डोस: आठवड्यातून 1 वेळचं इन्जेक्शन - प्रभाव: वजनात 10–15 किलोपर्यंत घट - वापर: Diabetes आणि स्थुलता दोघांसाठी - किंमत: ₹9,000 – ₹13,000 / महिना - साइड इफेक्ट्स: मळमळ, भूक कमी, पोट फुगणे

2. Ozempic® / Wegovy® (Semaglutide) - डोस: आठवड्यातून एकदा इन्जेक्शन - प्रभाव: वजन कमी होण्याचा वेग चांगला - वापर: Diabetes आणि स्थुलता दोघांसाठी - किंमत: ₹7,000 – ₹10,000 / महिना - साइड इफेक्ट्स: अपचन, भूक मंदावणे

3. Saxenda® (Liraglutide) - डोस: दररोजचं इन्जेक्शन - प्रभाव: वजन आणि भूक दोन्हीवर - वापर: स्थुलतेच्या नियंत्रणासाठी - किंमत: ₹12,000 – ₹15,000 / महिना - साइड इफेक्ट्स: मळमळ, गॅस, क्वचित gallstone

4. Xenical® (Orlistat) - डोस: 3 वेळा जेवणासोबत गोळी - प्रभाव: जेवणातील fat शोषण कमी - वापर: Obesity साठी direct fat-blocking औषध - किंमत: ₹3,000 / महिना - साइड इफेक्ट्स: oily stools, cramps

5. Metformin (Obimet / Glycomet) - थेट weight loss drug नाही, supportive भूमिका - वापर: Insulin Resistance, PCOD, Obesity, Diabetes साठी

🎯 लक्षात ठेवा: ही औषधं magic नाहीत, mindset आणि monitoring आवश्यक आहे. डोस, तपासणी, साइड इफेक्ट्स यांचं बारकाईने नियोजन करावं.

❗️ Disclaimer: ही पोस्ट केवळ माहिती व शिक्षणासाठी आहे. औषधं स्वतःहून सुरू करणे धोकादायक असू शकते. नेहमी सीनियर डॉक्टरच्या मार्गदर्शनाखालीच उपचार घ्या.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology), Just For Hearts

#weight-loss#obesity#diabetes#metformin#ozempic#mounjaro#saxenda#xenical
Share:WhatsAppXFacebook