General Health
Platelet Transfusion: कधी आवश्यक आहे?
"Platelets कमी आहेत... transfusion द्यावं लागेल का?"
घाबरू नका – फक्त रिपोर्ट पाहून platelet transfusion होत नाही!
1. फक्त platelet count कमी आहे म्हणून transfusion लागत नाही.
2. जर count <10,000 असेल आणि bleeding असेल तर transfusion ची गरज असते.
3. Dengue, chemo, ICU रुग्णांमध्ये clinical condition नुसार निर्णय घेतला जातो.
4. दोन प्रकार आहेत: RDP (₹500–₹1000) – सामान्य वापरासाठी SDP (₹8000–₹12000) – गंभीर रुग्णांसाठी
5. SDP जास्त effective आहे.
6. रक्तगट ideally match करतात, पण emergency मध्ये compatible रक्त चालते.
7. Platelet transfusion चा परिणाम तात्पुरता असतो, life span 3–5 दिवस.
8. Platelet count दिवसातून 2 वेळा बदलतो, त्यामुळे clinical condition नुसार चाचणी आवश्यक आहे.
9. पपई, कीवी, दूध हे diet सपोर्टिव्ह आहेत, पण scientifically proven उपाय नाहीत.
10. अंतिम निर्णय डॉक्टर घेतात – platelet चा खेळ फक्त count वर नाही, तर रुग्णाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो!
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts