Just For Hearts

Heart Health

ECG पुन्हा का?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

ECG पुन्हा का? "कालच तर केला होता!"

1. ECG हा त्या क्षणाचा रिपोर्ट असतो – कालचा आज लागू होत नाही. 2. हृदय दररोज सारखं वागत नाही – लक्षणं पुढे दिसतात. 3. ECG करताना त्रास नसला, तर रिपोर्ट नॉर्मल येऊ शकतो. 4. सौम्य ब्लॉकेज ECG मध्ये दिसत नाहीत. 5. काही हार्ट अटॅक ‘साइलेंट’ असतात – ECG चुकतो. 6. त्रास असताना ECG केल्यासच खरी माहिती मिळते. 7. ‘नॉर्मल ECG = सगळं ठिक’ – हा गैरसमज आहे. 8. त्रास वाढला तर ECG परत करणं गरजेचं. 9. वेळेवर ECG = वेळेवर निदान आणि उपचार. 10. प्रत्येक ECG हृदयाच्या गोष्टी उलगडतं – दुर्लक्ष नको.

ECG हा real-time आहे, lifetime नाही. ECG क्षण दाखवतो… आयुष्य नाही!

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#ecg#heart-health#diagnosis#heart-attack#symptoms#timely-treatment
Share:WhatsAppXFacebook