Heart Health
Zone 2 Exercise – हृदयासाठी सर्वोत्तम पण बहुतेक लोक दुर्लक्ष करतात
1. Zone 2 म्हणजे काय? Maximum Heart Rate (MHR = 220 – वय) चं 60–70% range. उदा. वय 40 → Zone 2 HR ~108–126 bpm.
2. Zone 2 कसं ओळखायचं? Talk test: सहज बोलता येतं पण गाऊ शकत नाही. Smartwatch किंवा HR monitor वापरल्यास अधिक अचूक.
3. Zone 2 Exercise साठी suitable options: Brisk walk, हलका jogging, cycling on flat road, swimming, elliptical.
4. फायदे: Body मुख्य इंधन म्हणून fat वापरतं. Insulin sensitivity वाढते → diabetes control ला मदत. Mitochondria मजबूत होतात → energy वापर सुधारतो. Endurance वाढतो; हृदयावर जास्त ताण न देता efficiency वाढते.
5. कोणासाठी? Weight loss करणारे, diabetes असलेले, हृदय निरोगी ठेवू इच्छिणारे, beginner ते intermediate fitness करणारे.
6. किती वेळ? आठवड्यात 3–5 दिवस, 30–45 मिनिटे पुरेसे. नवीन लोकांनी 10–15 मिनिटांपासून सुरुवात करावी.
7. काय टाळावं? दररोज high-intensity Zone 4–5 करणे म्हणजे थकवा, injury risk. Zone 2 skip करणं म्हणजे fat burning व endurance फायदे गमावणं.
8. To Track: Smartwatch किंवा chest strap HR monitor उपयुक्त; (किंमत ₹2k–₹15k). budget नसल्यास talk test सोपा पर्याय.
9. लक्षात ठेवा: Zone 2 म्हणजे low stress, high benefit zone. सातत्य ठेवा, gradual progress करा, आणि heart health + stamina दोन्ही सुधारवा.
Zone 2 = 60–70% of max HR. It burns fat, builds endurance, and keeps the heart healthy without high stress. Consistency matters more than intensity.
Questions आहेत? Follow करा आणि विचारा – मी सगळ्यांना उत्तर देईन.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts