Just For Hearts

Lifestyle

प्रत्येक ट्रिपसाठी आवश्यक 10 OTC औषधांची यादी

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

प्रत्येक ट्रिपसाठी आवश्यक 10 OTC औषधांची यादी खालीलप्रमाणे आहे:

1. Paracetamol – ताप, अंगदुखी किंवा थकवा वाटल्यास 1 गोळी घ्या. 2. Domperidone / Ondansetron – उलटी होण्याची शक्यता वाटल्यास लगेच घ्या. 3. Spasmodic (Cyclopam / Meftal-Spas) – पोट मुरडा, गॅस किंवा periods त्रासासाठी. 4. Loperamide – वारंवार जुलाब झाल्यास गरजेनुसार वापरा. 5. Antacid (Gelusil / Digene) – अ‍ॅसिडिटी, अपचन किंवा भारीपणासाठी. 6. Cetirizine / Levocet – अ‍ॅलर्जी, सर्दी, डोळ्यांची खाज किंवा अंगावर पुरळ यासाठी. 7. Band-aid + Cotton + Antiseptic cream – लहान जखमा किंवा खरचटलेल्यासाठी. 8. ORS Sachet / Glucose – थकवा, गरमीमुळे कमजोरी किंवा उलट्यांमध्ये उपयोगी. 9. Pain relief spray / ointment – पाय दुखणे किंवा स्नायू आखडण्यासाठी. 10. Personal medicines – BP, Sugar, थायरॉईड इत्यादी नियमित गोळ्या.

औषधं जवळ असतील तर ट्रिपवर मन मोकळं आणि प्रवास निवांत होतो!

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

सूचना: काही औषधं OTC नसली तरी औषध विक्रेत्याकडून सहज मिळतात. त्यांचा योग्य वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करा. ही यादी केवळ आपत्कालीन किंवा सामान्य गरजांसाठी आहे.

#travel#medicines#otc#health#safety#checklist
Share:WhatsAppXFacebook