Just For Hearts

Diabetes

डायबेटिस रुग्णांसाठी भाताबाबत १० महत्त्वाचे मुद्दे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

डायबेटिस रुग्णांसाठी भाताबाबत १० महत्त्वाचे मुद्दे

1. पांढऱ्या तांदळाचा भात टाळा – Glycemic Index खूप जास्त असतो. 2. उकडलेला (Parboiled) तांदूळ चांगला पर्याय – Blood sugar हळू वाढतो. 3. भाताचा प्रमाण मर्यादित ठेवा – ½ वाटी म्हणजेच अंदाजे 100 ग्रॅम पर्यंत. 4. भाताच्या ऐवजी ज्वारी, बाजरी, रागी निवडा – फायबर जास्त, शुगर नियंत्रणात. 5. भातासोबत प्रथिने (डाळ, दही) आणि भाजी खा – Blood sugar spike कमी होतो. 6. तांदूळ निवडताना सुगंधी किंवा स्टिकी तांदूळ टाळा – Glycemic Load जास्त असतो. 7. भात पचायला सोपा, पण लवकर भूक लागते – त्यामुळे Overeating होऊ शकते. 8. रात्री भात खाणे टाळा – Activity कमी असल्याने शुगर वाढते. 9. Brown rice सुद्धा मर्यादितच खा – Fiber असतो पण कार्बोही भरपूर. 10. कधीच भूक नसताना “म्हणून” भात खाऊ नका – भूक आणि गरज यामध्ये फरक ठेवा.

हाच योग्य भाताचा उपयोग… डायबेटिस नियंत्रणासाठी ठरेल उपयुक्त उपाय ✅

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#diabetes#rice#blood-sugar#glycemic-index#nutrition#diet#health-tips
Share:WhatsAppXFacebook