Fitness
Arm Circles – खांद्यांना परत देऊ लवचिकता!
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Arm Circles – खांद्यांना परत देऊ लवचिकता!
फायदे: • खांद्याचा ताण कमी होतो • upper body आरामात राहते • श्वासोच्छ्वास सुधारतो
वेळ: पुढे आणि मागे प्रत्येकी 20 सेकंद
हात बाजूला ताठ ठेवून छोट्या वर्तुळात फिरवा
“Desk worker आहात का? मग ‘हात फिरवा’ – खांदे हलवा!”
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts
#fitness#exercise#shoulder-health#upper-body#breathing#sedentary-lifestyle