Cholesterol
कोलेस्टेरॉल वाढला आहे? गोळ्या घेण्याआधी हे करा
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
तुमचा कोलेस्टेरॉल वाढला आहे का? लगेच गोळ्या घेऊ नका — आधी हे करा!
1. रोज ३० मिनिटे चालणे. 2. तळलेले आणि गोड पदार्थ कमी करा. 3. ८ तास झोप घ्या. 4. तेल मोजून वापरा. 5. आठवड्यातून १-२ वेळा खालील पदार्थ घ्या: - लसूण - आले उकळलेलं दूध - गरम दूधात भाजलेला डिंक
गोळ्यांपेक्षा सवयी अधिक ताकदवान असतात!
#cholesterol#heart-health#lifestyle#nutrition#healthy-habits