Just For Hearts

Liver Health

कोलेस्टेरॉल नॉर्मल, पण ट्रायग्लिसराइड्स TG वाढलेत? काय करावे?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

तुमचा कोलेस्टेरॉल नॉर्मल आहे पण ट्रायग्लिसराइड्स TG वाढलेत?

तुम्ही काय करावे?

1. कार्बोहायड्रेट कमी करा, विशेषतः साखर, मैदा, शीतपेय. - ही अतिरिक्त ऊर्जा शरीरात triglyceride मध्ये रूपांतरित होते.

2. रात्रीचे जेवण लवकर आणि कमी (पोटभर नको) ठेवा. - रात्री digestion मंद असल्यामुळे ट्रायग्लिसराइड्स वाढतात.

3. दर 2 तासांनी खाणं थांबवा; intermittent fasting वापरून बघा. - फास्टिंग triglyceride breakdown ला चालना देते.

हे का महत्वाचं आहे?

ट्रायग्लिसराइड्स TG वाढणे म्हणजे आतून सूज आणि फॅटी लिव्हरची सुरुवात होणे. वेळेत उपाय करणे गरजेचे आहे.

आठवड्यात एक बदल करूया, सुरुवात साखर कमी करण्यापासून करा.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts

#triglycerides#cholesterol#liver-health#heart-care#nutrition#intermittent-fasting
Share:WhatsAppXFacebook