Just For Hearts

Blood Pressure

BP रोज जास्त असतो आणि औषधं चालू असताना काय करायचं?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

जर तुमचा Blood Pressure रोज जास्त असेल आणि औषधं चालू असतानाही BP नियंत्रणात नसेल, तर खालील सोप्या उपाय करून पहा:

1. सकाळी उठताक्षणी 2 ग्लास कोमट पाणी आणि मूठभर भिजवलेले सफरचंदाचे तुकडे खा. यामुळे सोडियम फ्लश होतो, पोटॅशियम वाढतो आणि BP लवकर नियंत्रणात येतो.

2. मोबाईल ऐवजी, पाय वर करून भिंतीला टेकवून 5 मिनिटे श्वास घेण्याची क्रिया करा. हा pose venous return सुधारतो, मन शांत करतो आणि BP regulate करतो.

3. झोपेच्या 1 तास आधी मोबाईल बंद करा, आवाज कमी करा आणि लाईट मंद करा. त्यामुळे deep sleep मिळते आणि BP मधील fluctuations कमी होतात.

हे सोपे lifestyle बदल तुमच्या औषधांबरोबर BP नियंत्रणात मदत करतात. लक्षात ठेवा, BP फक्त हार्टचं नाही तर ब्रेन आणि nervous system चंही गणित आहे.

हे उपाय नियमित करून बघा आणि तुमचा अनुभव शेअर करा.

Dr Ravindra L. Kulkarni MD DNB FSCAI (Cardiology) Just For Hearts

#blood-pressure#hypertension#lifestyle-tips#heart-health#sleep#hydration#breathing-exercises
Share:WhatsAppXFacebook