Just For Hearts

Fitness

Dead Hang – ताकद वाढवायचं सोपं शस्त्र!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Dead hang म्हणजे दोन्ही हातांनी बारला लटकून राहणं — कोणतीही हालचाल न करता, फक्त शरीराचं वजन हातांवर झेलत राहणं.

✅ फायदे

1️⃣ पाठीचा ताण कमी होतो 2️⃣ कंबरदुखी आणि मानदुखी कमी होते 3️⃣ हाताची ग्रिप ताकद वाढते 4️⃣ कोर स्ट्रेंथ आणि बॅलन्स सुधारतो 5️⃣ पोस्चर सुधारतो 6️⃣ Pull-ups / push-ups जमतंय त्याची तयारी होते 7️⃣ हाडं, सांधे, स्नायू यांचं लोड सहन करण्याचं सामर्थ्य वाढतं

⏱️ सुरू कसं करावं? •१५–३० सेकंद लटकणं •हळूहळू ६० सेकंदपर्यंत वाढवा •दिवसाआड, दररोज, शक्य तेवढं

डाएट जमलं नाही? जिम शक्य नाही? वजन वाढतंय?

मग फक्त एक करा — बार पकडा आणि लटका! “Fat लटकण्याआधी स्वतः लटका!”

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#dead-hang#fitness#grip-strength#back-care#core-strength#posture#pull-ups#push-ups
Share:WhatsAppXFacebook