Just For Hearts

Diabetes

Diabetes मध्ये सकाळची शुगर लेव्हल 100 च्या खाली कशी ठेवावी?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Diabetes मध्ये सकाळची शुगर लेव्हल 100 च्या खाली कशी ठेवावी?

✅ तीन महत्त्वाचे उपाय: 1. रात्रीचं जेवण लवकर आणि हलकं ठेवा. रात्री उशिरा किंवा जड जेवण केल्यास शरीर glucose process नीट करत नाही, त्यामुळे सकाळी sugar वाढलेली दिसते.

2. 8 तासांची नीट झोप घेणं आवश्यक. झोपेत insulin आणि cortisol हे हार्मोन्स balance होतात यामुळे शरीर साखर नीट वापरतं.

3. झोपेपूर्वी साखरविरहित हर्बल चहा किंवा वॉर्म वॉटर. हे लिव्हरची डिटॉक्स प्रक्रिया सुरळीत करतं, त्यामुळे सकाळी sugar control चांगला होतो.

हे 3 प्रयत्न करा. जमलं की प्रतिक्रिया द्या,

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts

#diabetes#sugar-control#health-tips#morning-sugar#blood-glucose#sleep#herbal-tea
Share:WhatsAppXFacebook