Lifestyle
एकादशी – आपल्या संस्कृतीचा इंटरमिटंट फास्टिंगचा मूळ फॉर्म्युला
एकादशी उपवास हा पारंपरिक प्रथा आहे जो आधुनिक इंटरमिटंट फास्टिंगच्या संकल्पनेशी जुळतो. एकादशी उपवास का करावा याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
1. पचनसंस्थेला विश्रांती – दररोज खाल्लेल्या अन्नामुळे सतत काम करणाऱ्या पचनसंस्थेला ब्रेक मिळतो. 2. डिटॉक्स आणि शरीरशुद्धी – उपवासाद्वारे शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. 3. इंटरमिटंट फास्टिंगचा नैसर्गिक प्रकार – एकादशी उपवास हेच आधुनिक इंटरमिटंट फास्टिंगचा मूळ प्रकार आहे. 4. मनःशांती आणि एकाग्रता – उपवासादिवशी मानसिक स्पष्टता अधिक जाणवते. 5. आध्यात्मिक फायदा – मन, वाणी आणि कर्म यांचे संयम ठेवण्याचा दिवस. 6. साधेपणा आणि स्वावलंबन – शारीरिक-मानसिक शिस्त वाढते. 7. आरोग्य टिकवण्याचा नैसर्गिक मार्ग – वजन नियंत्रण आणि साखरेचा समतोल राखण्यास मदत.
तुमचं शरीर, मन आणि आत्मा – तिघांचंही रिफ्रेश बटन = एकादशी उपवास!
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts