Heart Health
Heart patient असल्यास उपवास करायचा की नाही?
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
जर तुम्ही Heart patient असाल आणि उपवास करायचा की नाही याबाबत विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा:
1. तुमची औषधे वेळेवर घ्या, कोणतीही डोस चुकवू नका.
2. पाणी किंवा लिंबूपाणी भरपूर प्या, ज्यामुळे तुमचा Blood Pressure खूप कमी होणार नाही.
3. भूक लागल्यास उपवास सोडा. थकवा किंवा चक्कर आल्यास लगेच थांबा.
4. तळलेले पदार्थ, मीठ आणि साखर टाळा; फराळ मर्यादित ठेवा.
5. जर तुम्हाला Heart Failure असेल तर उपवास करू नका.
6. प्रार्थना आणि ध्यान करा, ज्यामुळे मन आणि शरीर दोन्ही शांत राहतील.
तुमच्या हृदयाच्या मर्यादेत उपवास करा!
#heart-disease#fasting#heart-patient#blood-pressure#heart-failure#medication#healthy-diet