Just For Hearts

Diabetes

डायबेटिस असताना उपवास करायचा की नाही?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

योग्य पद्धतीने उपवास केल्यास तो शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो – अगदी डायबेटिस असलेल्या लोकांनाही!

डायबेटीस रुग्णांसाठी उपवासाचे काही महत्त्वाचे नियम:

1. डॉक्टरांचा सल्ला घ्या – औषधं किंवा इन्सुलिनमध्ये बदल आवश्यक असू शकतो.

2. Low sugar टाळण्यासाठी सलग उपाशी राहू नका; थोडे थोडे खा.

3. भरपूर लिक्विड्स घ्या, पण साखर नसलेले (पाणी, ताक, नारळपाणी).

4. दिवसातून 2–3 वेळा ब्लड शुगर तपासा.

5. Hypoglycemia ची लक्षणे ओळखा – थकवा, घाम येणे, चक्कर येणे; अशी लक्षणे आल्यास उपवास तोडा.

6. उपवास सोडताना हलकं आणि पचायला सोप्पा, कमी साखरेचा आहार घ्या.

7. जर A1c > 9 असेल, Low sugar चा इतिहास असेल, गर्भधारणा असेल किंवा Kidney प्रॉब्लेम असेल तर उपवास करू नका.

"उपवास म्हणजे फक्त उपाशी राहणं नाही – संयम आणि नियोजन आवश्यक आहे!"

#diabetes#fasting#blood-sugar#hypoglycemia#nutrition#health-tips
Share:WhatsAppXFacebook