Just For Hearts

Liver Health

Fatty Liver? रिपोर्टमध्ये आलंय पण समजत नाही नेमकं काय करायचं?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Fatty Liver? रिपोर्टमध्ये आलंय पण समजत नाही नेमकं काय करायचं?

चला समजून घेऊयात:

1️⃣ लिव्हरमध्ये चरबी साचते तेव्हा त्याला Fatty Liver म्हणतात. 2️⃣ हे प्रेग्नंसी, Diabetes, obesity, Cholesterol वाढलेले आणि Insulin resistance मुळे होते. 3️⃣ दारू न घेताही Non-Alcoholic Fatty Liver खूप जणांना असतो. 4️⃣ लक्षणं फारशी नसतात, पण थकवा, अपचन, पोट फुगणे (bloating) दिसू शकते. 5️⃣ SGPT, SGOT आणि Ultrasound/FibroScan याने निदान होते. 6️⃣ वेळीच लक्ष न दिल्यास लिव्हर खराब होऊन Cirrhosis होऊ शकतो. 7️⃣ औषधं नाही – आहार, व्यायाम, वजन कमी करणं हाच उपाय. 8️⃣ मैदा, साखर, तेलकट टाळा. Whole foods निवडा. 9️⃣ 5–10% वजन कमी केल्याने लिव्हरमधली चरबी कमी होते. 🔟 SGPT वाढलेला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या – वेळ वाया घालवू नका.

Fatty Liver हा reverse / बरा होऊ शकतो. जीवनशैलीत काय बदल करायचे ते पुढील posts मध्ये सांगितले जाईल.

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#fatty-liver#liver-health#diabetes#obesity#cholesterol#insulin-resistance#lifestyle#weight-loss
Share:WhatsAppXFacebook