Gut Health
इंस्टाग्रामवर सध्या Fiber Maxxing चा वाढता ट्रेंड
इंस्टाग्रामवर सध्या Fiber Maxxing हा जबरदस्त ट्रेंड आहे.
ओव्हरनाइट oats, chia pudding, Gut Glow smoothies आणि fiber bowls ची रेलचेल दिसते.
तुम्ही Fiber Maxxing करताय? तर हे १० मुद्दे वाचा:
1. Fiber चा ट्रेंड म्हणजे chia, oats आणि भाज्यांचा भरपूर वापर. 2. वजन कमी होणे, पचन सुधारणा आणि शुगर कंट्रोल याचा दावा केला जातो. 3. जास्त Fiber घेतल्याने पोट फुगणे, गॅस आणि वारंवार शौच होऊ शकतो. 4. पाणी कमी घेतल्यास Fiber चे दुष्परिणाम वाढतात. 5. २५–३०g/दिवस पुरेसं आहे – हळूहळू वाढवा. 6. IBS रुग्णांनी टाळावे. 7. फळं, भाज्या आणि त्यांची सालीसकट सर्वोत्तम स्रोत आहेत. 8. इंस्टाग्रामवर #GutGlow ट्रेंड आहे पण शरीरात गोंधळ होऊ शकतो. 9. हे डाएट नाही, तर एक गरज आहे. 10. Fiber मॅक्स करा, पण पचनाची काळजी घ्या!
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
पोस्ट आवडली तर शेअर किंवा Repost करा.