Lifestyle
Back-to-Back मीटिंग्समध्ये स्वतःसाठी वेळ कसा काढाल?
Work from home आता नॉर्मल झालंय. पण Zoom, Google Meet, Teams वरील back-to-back मीटिंग्समध्ये स्वतःसाठी वेळ काढणं rare झालंय.
हे फक्त office work मध्येच नाही, तर आपल्या social media scrolling मध्येही असं होतं, एक reel संपली की लगेच दुसरी सुरू!
परिणाम? दिवस संपतो आणि self-care शून्य!
मग हे टाळायचं कसं?
इथे आहे एक check-list जी पुढील meeting सुरू होण्याआधी try करून बघा:
1. Hydration break : 2 मिनिटं घेऊन पाणी प्या. 2. Move your body : खुर्चीतून उठून 20 steps चालून या. 3. Eye relaxation : 20 seconds बाहेरच्या हिरवाईकडे किंवा दूरच्या भिंतीकडे बघा. 4. Deep breathing : 4 श्वास आत, 4 सेकंद hold, 4 श्वास बाहेर (4-4-4 rule). 5. Quick snack : Nuts, fruits किंवा healthy munchies ready ठेवा. 6. Mind reset : Mobile silent करून 1 मिनिट शांत बसा. 7. Stretch : मान, खांदे आणि पाठ यांचा light stretch करा.
Meetings आणि meetings मधल्या gap ला “Me Time” slot treat करा. हा छोटासा break productivity आणि mood दोन्ही improve करतो.
तुमचं secret back-to-back meeting survival tip काय आहे? Comments मध्ये नक्की share करा!
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts