Heart Health
35+ आहात? हृदयविकाराचा धोका तपासण्याचा मार्ग
जर तुम्ही 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल आणि त्रास नाहीये तरीही हृदयविकाराचा धोका आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
हृदय तपासणीसाठी खालील Checklist वापरा:
1. Blood Pressure (BP) आणि Pulse 2. ECG (Electrocardiogram) 3. Lipid Profile 4. Sugar + HbA1c 5. 2D Echo (Echocardiogram) 6. TMT (Treadmill Test) 7. ApoB / Lp(a) पातळी 8. hs-CRP (high sensitivity C-Reactive Protein) 9. CT Calcium Score
रक्ताच्या तपासण्या दरवर्षी, हृदयाचं कार्य दर २ वर्षांनी, आणि रक्तवाहिन्यांचं स्कॅन दर ५ वर्षांनी करणे शिफारसीय आहे.
तुम्ही मोजत नाही तर सुधारणा कशी कराल? जर तपासणी केली नाही तर सुधारणा शक्य नाही.
त्रास होईपर्यंत थांबू नका. प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
@KulkarniRL ला Follow करा, दररोज छोटे आरोग्य टिप्स मिळवा जे आज वाचाल ते उद्या वाचवेल.