Just For Hearts

Heart Health

The Internal Affair Challenge: Level 3 अपडेट

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

The Internal Affair Challenge ❤️ मी सुरू केलं आहे (Level 3).

मी Level 3 निवडलं आहे.

Busy schedule आहे, OPD आहे… म्हणून मी simple गणित केलं 👇

14,000 × 14 = 1,96,000 steps हा माझा total target.

एखाद्या दिवशी कमी झाले तरी चालेल. कारण 2–3 buffer days आहेत. Game आहे consistency चा, perfection चा नाही.

तुम्हीही असंच काही करू शकता. एखादा दिवस Daily target नाही जुळला तरी total target जुळवा.

सगळे steps एकदम चालायची गरज नाही. सकाळी थोडं, संध्याकाळी थोडं, perfectly fine.

Google Fit शेवटी total दाखवतो. कालचे किंवा आजचे screenshot याच post खाली comment मध्ये टाका 👇

ज्यांचा walk आधीपासून regular आहे या 14 दिवसांसाठी step count थोडा वाढवा.

No rules. No marks. No forms. Pure voluntary challenge. आणि मला खात्री आहे तुम्ही स्वतःशी खोटं बोलणार नाही. 😉

चला, attendance लावा. दररोज मीही update देणार आहे. ❤️

कालचा Total Step count दिवसभरात तसेच Walking चा दोन्ही attached as images.

Today’s Walking Tip 🫀 Cardio-diabetic actionable tip: Walk करताना 5–7 मिनिटांनी pace थोडा वाढवा, “बोलता येईल पण गाणं म्हणता येणार नाही” असा moderate pace ठेवा. हा Heart आणि Sugar दोघांसाठी safest zone आहे.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#internal-affair-challenge#walking-challenge#heart-health#diabetes-management#fitness#self-care#exercise#daily-steps
Share:WhatsAppXFacebook