Mental Wellness
Mood off असतो का? कारण असू शकतो कमी Serotonin
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Mood off असतो का?
👉 तुमचं Serotonin लेव्हल कमी असू शकतं — म्हणजेच Happy Hormone!
🤔 Serotonin म्हणजे काय? मेंदूतील एक संदेशवाहक (Neurotransmitter) जो आपल्या मूड, झोप, भूक, पचन, तणाव यावर प्रभाव टाकतो.
🧠 serotonin काय करते – सोप्या भाषेत: 1. 😊 Mood चांगला ठेवते 2. 🧘 तणाव-नैराश्य कमी करते 3. 🛌 झोप सुधारते (Melatonin तयार होतो) 4. 💓 BP, Heart, Sugar वर चांगला परिणाम 5. 🍽 भूक कंट्रोल – वजन कमी ठेवतो 6. 💩 पचन सुधारते – IBS कमी करतो
☀️ ऊन = फक्त Vitamin D नाही! • सकाळी 7:30 ते 9:30 • 15–30 मिनिटे चेहरा व हात ऊनात • पावसात? तरीही सकाळचा प्रकाश घेणं फायद्याचं!
सकाळच्या सूर्यप्रकाशामुळेच Serotonin नैसर्गिकरित्या वाढतो.
– डॉ. रविंद्र कुलकर्णी | Just For Hearts
#serotonin#mood#happy-hormone#sunlight#mental-health#stress#sleep#digestion