Heart Health
TG (Triglycerides) कमी करायचंय? ही Daily Checklist आजपासून वापरा!
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
TG (Triglycerides) कमी करायचंय? ही Daily Checklist आजपासून वापरा!
हा 7 दिवसांचा tracker वापरा आणि रोज 4 पैकी कमीतकमी 3 गोष्टी पाळा:
1. ओमेगा-3 चा एक source (Flaxseed, Walnuts, Fish, Softgels) 2. 2 ते 3 km चालणं किंवा 20 मिनिटं brisk walk 3. Sweets, Fried food आणि Alcohol टाळणं (किमान 80%) 4. पाण्याचं प्रमाण 2.5 ते 3 L राखणं (No sugar drinks)
जेवणात भरपूर fiber घ्या, कमी oil वापरा, आणि दररोज same time sleep ठेवा.
7 दिवस हे पथ्य पाळा आणि comment मध्ये “✅ Done” लिहा, उत्तर देईन आणि पुढचं पथ्य सांगेन!
संपूर्ण टेस्ट नॉर्मल असूनही ट्रायग्लिसराईड्स वाढलेले असतील, तर हा पहिला step आहे!
Dr Ravindra L. Kulkarni MD DNB FSCAI (Cardiology) Just For Hearts
#triglycerides#tg#omega-3#walking#hydration#cholesterol#heart-health#lifestyle