Just For Hearts

Heart Health

झोपेतून उठल्यावर पहिला १ तास - नो स्क्रीन!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

झोपेतून उठल्यावर पहिला १ तास - नो स्क्रीन!

- मोबाईल, TV, किंवा laptop वापरू नका - १ ग्लास पाणी प्या - हलकं चालणं किंवा स्ट्रेच करा - ५ खोल श्वास घ्या - आज काय करायचं आहे? (१ काम) हे लिहा

का करायचं?

- तुमचं हृदय शांत राहतं - Blood Pressure आणि तणाव कमी होतो - लक्ष आणि मूड सुधारतो

#heart-health#blood-pressure#stress#morning-routine#screen-time#wellness
Share:WhatsAppXFacebook