Just For Hearts

Weight Management

Obesity / स्थुलता म्हणजे फक्त वजन वाढणं? नाही.

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Obesity / स्थुलता म्हणजे फक्त वजन वाढणं? नाही.

Obesity हा Hormonal आणि Metabolic प्रॉब्लेम आहे.

1. इन्सुलिन नियंत्रणात ठेवा, कमी साखर, वेळेवर खाणे. → वारंवार खाणं म्हणजे वारंवार इन्सुलिन = वजन वाढ. → इन्सुलिन रेसिस्टन्स कमी केली तर फॅट बर्निंग सुरू होतं.

2. रात्रीची झोप नीट ठेवा, स्ट्रेस कमी करा. → झोपेचा अभाव म्हणजे हार्मोन बिघाड आणि भूक वाढ. → स्ट्रेस हार्मोन्स वजन वाढवतात.

3. NEAT वाढवा, घरातच हालचाल करा, घरकाम करा. → TV बघताना चालणं, ऑफिसमध्ये उभं राहणं. → दिवसभरात २००–३०० कॅलरीज जाळता येतात.

Obesity / स्थुलतेवर उपाय ‘Motivation’ नाही, तर योग्य सवयी आहेत.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI (Cardiology) Just For Hearts

#obesity#insulin#weight-management#stress#sleep#neat#hormonal-health
Share:WhatsAppXFacebook