Just For Hearts

Nutrition

रुग्ण विचारतात – “डॉक्टर, काय खावं?”

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

रुग्ण विचारतात – “डॉक्टर, काय खावं?”

पण माझा विश्वास आहे – “कसं खावं, केव्हा खावं, आणि का खावं” हे अधिक महत्त्वाचं आहे!

1️⃣ केव्हा खाल्लं? – वेळेवर, ठराविक वेळांनी 2️⃣ कसं खाल्लं? – मोबाईलशिवाय, नीट चावून 3️⃣ का खाल्लं? – खरी भूक होती का, की भावना/सवय? 4️⃣ कोणासोबत खाल्लं? – शांतपणे, जिवांच्या सोबतीने 5️⃣ किती खाल्लं? – पोटाला पचेल एवढंच 6️⃣ किती वेळानंतर पुन्हा खाल्लं? – सतत खात राहिलात का? 7️⃣ खाल्ल्यावर काय केलं? – लगेच झोपलात की हलचल केली?

ही 7 गोष्टी लक्षात ठेवा… आणि तुमचे सगळे डायटचे प्रश्न कायमचे मिटतील!

“काय खावं” पेक्षा “का, केव्हा आणि कसं खावं” यावर लक्ष दिलं, तर आरोग्य आपोआप सुधारतं!

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#healthy-eating#diet#nutrition#lifestyle#health-tips
Share:WhatsAppXFacebook