Diabetes
शुगर कमी करायची असेल तर…
शुगर कमी करायची असेल तर, प्रथम ही '3 Point Therapy' सुरू करा, मग च पथ्ये, प्रश्न, औषधे आणि dose adjustments वर लक्ष द्या.
1. सकाळी 20-30 मिनिटं चालणं → सकाळी शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सर्वाधिक असते. चालल्याने स्नायूंना ग्लुकोज वापरायला मदत होते. ही खरी नैसर्गिक औषध आहे!
2. दुपारी जेवण 12:30 ते 1:30 दरम्यान घ्या → उशिरा जेवणामुळे शरीरावर जास्त भार येतो आणि sugar युक्त पदार्थ रक्तात जास्त काळ राहतात. वेळेवर, घरचं, कमी तेलाचं जेवण Blood Sugar spike टाळते.
3. रात्री 8 नंतर खाणं थांबवा, फक्त पाणी किंवा Herbal Tea घ्या → झोपेच्या आधी खाल्लेलं अन्न शरीर पूर्णपणे जाळू शकत नाही, ज्यामुळे सकाळी उठल्यावरही शुगर जास्त राहते. उपाशी पोटाने झोप म्हणजे मेंदू, यकृत आणि आतड्यांना विश्रांती.
ही फक्त सुरुवात आहे... पुढे तुम्ही अनुभवातून अधिक शिकाल!
Follow करा, वापरून बघा आणि तुमचा अनुभव शेअर करा!
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI (Cardiology) Just For Hearts