Fitness
Seated Leg Extensions – खुर्चीतून Fitness!
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
Seated Leg Extensions – खुर्चीतून Fitness!
फायदे: • गुडघा सांध्यांची हालचाल सुधारते • मांडी मजबूत होते • ज्येष्ठांसाठी योग्य
प्रत्येकी 10-15 वेळा करा. खुर्चीवर बसून एकेक पाय सरळ करून वर उचला.
"बसूनही होतो Fitness – फक्त हालचाल हवी!"
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts
#fitness#exercise#leg-extensions#knee-mobility#thigh-strength#senior-fitness