Fitness
Stretching आणि Exercise यामध्ये फरक आणि दोन्हीची गरज
Stretching म्हणजे स्नायू लांब करणे, flexibility वाढवणे, आणि स्नायूंना ताण कमी करणे.
Exercise म्हणजे शक्ती, stamina, आणि हृदय-स्वास्थ्य सुधारणा करणारी हालचाल, ज्यामध्ये weight training, cardio, आणि strengthening यांचा समावेश होतो.
दररोज 20-30 सेकंदांसाठी खालील 10 महत्वाच्या स्ट्रेचेस करा:
1. Hamstring stretch : उभं राहून पाय पुढे पसरवून पुढे झुकणे
2. Calf stretch : भिंतीला टेक देऊन मागचा पाय stretch करणे
3. Quad stretch : खांदा समांतर राखून गुडघा मागे वळवून पाय पकडणे
4. Hip flexor stretch : एक पाय पुढे करून पुढे झुकणे
5. Neck side stretch : डोके एका बाजूला झुकवणे
6. Shoulder stretch : हात छाती समोर ओढणे
7. Child’s pose (back stretch) : खाली बसून हात पुढे सरकवून stretch करणे
8. Inner thigh (butterfly) stretch : दोन्ही पाय एकत्र ठेवून गुडघे बाहेर वळवणे
9. Spinal twist (lie on back) : शरीर हलके twisted असताना stretch करण्याची हालचाल
10. Ankle circles / wrist flexor-extensor stretch : गुडघे व मनगटी हलवणे
⚠️ काळजी घेण्याच्या गोष्टी: - वेदना येईपर्यंत stretch करू नका, फक्त थोडा ताण जाणवेल इतका stretch करा - मूळ दुखणे किंवा आजार असल्यास, डॉक्टर किंवा physiotherapist यांचा सल्ला घ्या
केव्हा फरक दिसेल? जर सलग दररोज किंवा आठवड्यात 5-6 दिवस हे केले तर 1-2 आठवड्यांत ताण कमी होतो. 3-4 आठवड्यांत चालताना किंवा झुकताना आराम जाणवू लागतो आणि posture सुधारतो.
Follow करा, सराव करा आणि अनुभव share करा.
हे उपाय आवडले तर तुमच्या मित्रपरिवारास शेअर करा.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts