Just For Hearts

Fitness

Strength Training म्हणजे नेमकं काय?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Strength Training म्हणजे नेमकं काय? "मी रोज चालतो… मग वेगळं Strength Training कशाला?" कारण चालणं आणि Muscle बनवणं वेगळं आहे.

1. Strength Training म्हणजे काय? ज्या हालचालींमध्ये Muscle ला Resistance मिळतो, त्या Strength Training. उदा: - स्क्वॅट (बसून-उठणं) - भिंतीला टेकून Push-up - पाण्याच्या बाटल्या उचलणं - Resistance Band वापरणं

2. Gym नव्हे… Metabolic Medicine हे Gym शिवाय शक्य आहे. Bodyweight Exercises घरच्या घरी पुरेसे आहेत. Chair Squat, Step-ups, Wall Push-up ही सुरुवातीची उत्तम उदाहरणं.

3. आठवड्यात किती वेळा? आठवड्यात 2-3 वेळा Full Body Movements पुरेसे. दररोज Heavy करायची गरज नाही.

4. किती वेळ? 20-30 मिनिटं पुरेशी. Quality महत्त्वाचं, Quantity नाही.

5. किती Repetition? प्रत्येक हालचालीचे 8-12 Repetition, 2-3 Sets. शेवटच्या 2 Repetition मध्ये थोडं Effort जाणवायला हवं.

6. Metabolism शी संबंध काय? Muscle जास्त काम करतो → Glucose Uptake सुधारतो → Insulin Sensitivity सुधारते. म्हणून Strength Training Diabetes, Fatty Liver, Obesity मध्ये उपयोगी.

7. 40+ लोकांनी का करावं? वय वाढलं की Muscle कमी होतो. Strength Training म्हणजे Muscle Insurance.

8. Walking पुरेसं नाही का? Walking Circulation सुधारतो. पण Muscle वाढवण्यासाठी Resistance आवश्यक. दोन्ही एकत्र उत्तम.

9. Overdoing टाळा पहिल्या दिवसापासून Heavy Weights नकोत. Gradual Progression करा.

10. Heart & Diabetes Patients साठी Resistance Training Insulin Sensitivity सुधारू शकतो. औषधांपेक्षा Muscle Powerful असतो. Stable Heart Patients मध्ये Supervised, Graded Strength Training सुरक्षित असू शकतो. पण Uncontrolled Cases मध्ये Evaluation आवश्यक.

माझे मत: Strength Training हा Gym Culture नाही. तो Metabolic Insurance आहे. Muscle जपा. Metabolism टिकवा.

#strength-training#muscle-health#sarcopenia#insulin-resistance#diabetes-care#metabolic-rehab#bodyweight-exercises#fitness-at-home
Share:WhatsAppXFacebook