Just For Hearts

Heart Health

Work Stress, Meals टाळणे आणि झोप न होणे = Heart Disaster Formula

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Work stress, Meals टाळणे आणि झोप न होणे हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक सूत्र आहे.

IT आणि Corporate culture मध्ये Excel, Emails आणि Espresso एवढंच जीवन झालं आहे. पण बॉसच्या फोनपेक्षा तुमच्या हृदयाच्या vibration ला जास्त महत्त्व द्या.

Break घ्या. भूक लागली तर खा. झोप 6.5 ते 7 तास नक्की घ्या.

सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणजे तुमचं आरोग्य.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology

#work-stress#heart-health#sleep#nutrition#lifestyle#corporate-health
Share:WhatsAppXFacebook