JFH ब्लॉग
हृदयाचं आरोग्य, सोप्या भाषेत
Heart care, Diabetes आणि रोजच्या सवयींविषयी सोपं, विज्ञानावर आधारित वाचन — Dr. Ravindra Kulkarni आणि Just For Hearts टीमकडून.
LADA: मध्यमवयीनांमधील Latent Autoimmune Diabetes
LADA हा मध्यमवयीनांमधील हळूहळू वाढणारा Type 1 diabetes आहे जो Type 2 सारखा दिसतो. लवकर ओळख आणि insulin उपचार आवश्यक आहेत.
२४ ऑगस्ट, २०२५
Motivation पेक्षा Emotions: आरोग्यदायी सवयी टिकवण्याचा मार्ग
Motivation कमी-जास्त होतं, पण positive emotions तुमच्या health habits टिकवण्यासाठी मदत करतात. आनंद जोडा आणि सवय वाढवा.
२३ ऑगस्ट, २०२५
एरंडेल : एक वेळा प्यायलं की, आयुष्यभर लक्षात राहतं!
Castor Oil चे 10 प्रभावी फायदे जाणून घ्या, जे gut, skin, liver आणि immunity साठी उपयुक्त आहेत. सुरक्षितपणे कसं वापरायचं तेही शिकाः.
२२ ऑगस्ट, २०२५
Constipation समजून घेणे आणि त्यावर मात करण्यासाठी 5 महत्त्वाचे टिप्स
अनेकांना वाटतं Constipation नाही, फक्त थोडा effort लागतो, पण laxatives वर अवलंबून राहणं वाढतं. खरं आराम lifestyle बदलांमुळेच येतो, Gut-Brain Axis, posture, routine, movement आणि stress व्यवस्थापनावर लक्ष देऊन.
२२ ऑगस्ट, २०२५
Sugar Control साठी Glycemic Index नाही, Basics ठेवा Fix
Sugar Control साठी हे 10 basics पाळा; जेवण, साखर, protein, चालणे, झोप, stress आणि नियमित तपासणी महत्त्वाची आहे.
२१ ऑगस्ट, २०२५
Lifestyle Diseases? आधी ‘Mindset’ बदलणं गरजेचं!
Diabetes, B.P. सारख्या lifestyle diseases चा प्रभावी व्यवस्थापनासाठी औषधांइतकाच mindset बदलणं गरजेचं आहे. यासाठी १० सोप्या पण प्रभावी टिप्स.
२१ ऑगस्ट, २०२५
Handgrip Strength Test: एक सोपा Health Check
1 लिटर बाटली वापरून Handgrip Strength Test करून स्नायूंची ताकद आणि हृदयाचे आरोग्य तपासा. मजबूत ग्रिप म्हणजे चांगली Fitness आणि कमी हृदयाचा धोका.
२० ऑगस्ट, २०२५
Intermittent Fasting सुरू केलं पण दोन दिवसात सोडलं? कारण आणि उपाय
खूप लोक Intermittent Fasting सुरू करतात पण चुकीच्या पद्धतीमुळे लवकर सोडतात. भूक समजून घेऊन आणि हळूहळू fasting upgrade करण्याचे practical steps जाणून घ्या.
२० ऑगस्ट, २०२५
Leptospirosis: शहरी Flood Fever जी तुम्हाला माहित असली पाहिजे
Leptospirosis म्हणजे शहरी Flood Fever, जी पावसात भिजलेल्या पायांमुळे शरीरात जंतू शिरू शकतो. सुरुवातीची लक्षणे ताप, डोकेदुखी, लालसर डोळे आहेत. गंभीर स्थितीसाठी ICU मध्ये उपचार आवश्यक आहे.
१९ ऑगस्ट, २०२५
सकाळी डोळे उघडल्यावरच ‘संध्याकाळ’ची चिंता करणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक
सकाळी उठल्यावरच संध्याकाळची चिंता केल्याने तणाव वाढतो आणि मानसिक आरोग्य बिघडू शकते. सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा आणि मनःस्थिती सुधारवा.
१९ ऑगस्ट, २०२५
संपर्क ठेवा, पण खऱ्या अर्थाने!
खऱ्या Social Connection मुळे मानसिक आरोग्य, Immunity सुधारते आणि एकटेपणा कमी होतो. प्रत्यक्ष भेटी Oxytocin आणि dopamine वाढवतात.
१८ ऑगस्ट, २०२५
सकाळचं Protein = दिवसभराची ताकद
Proteinयुक्त सकाळचा नाश्ता शरीराला ऊर्जा देतो, साखर नियंत्रण करतो, क्रेव्हिंग कमी करतो आणि स्नायूंचं रक्षण करतो.
१८ ऑगस्ट, २०२५