JFH ब्लॉग
हृदयाचं आरोग्य, सोप्या भाषेत
Heart care, Diabetes आणि रोजच्या सवयींविषयी सोपं, विज्ञानावर आधारित वाचन — Dr. Ravindra Kulkarni आणि Just For Hearts टीमकडून.
ब्लोटिंग Bloating म्हणजे फक्त गॅस नाही, तर ‘शरीर नीट काम करत नाही’ याचा पहिला इशारा!
ब्लोटिंग म्हणजे फक्त गॅस नाही, तर तुमच्या पचनसंस्थेचा पहिला इशारा आहे. पचन सुधारण्यासाठी 6 सोपे उपाय जाणून घ्या.
१० जुलै, २०२५
दूध आरोग्यासाठी कसं आणि कधी प्यायचं हे महत्त्वाचं आहे
दूध आरोग्यासाठी चांगलं आहे, पण कसं आणि कधी प्यायचं हे महत्त्वाचं आहे. रात्री कोमट दूध + हळद झोप सुधारते, उपाशीपोटी दूध टाळा, साखर न वापरता दालचिनी वापरा.
९ जुलै, २०२५
Uric Acid आणि Gout: लक्षणं, कारणं आणि व्यवस्थापन
Uric Acid वाढल्यास Gout होऊ शकतो, ज्यामुळे सांध्यात दुखणं आणि सूज होते. लक्षणं, कारणं, आहार आणि जीवनशैली बदल जाणून घ्या.
८ जुलै, २०२५
“Mindfull” आणि “Mindful” मधील फरक समजून घ्या
“Mindfull” आणि “Mindful” मधील फरक सोप्या उदाहरणांनी समजून घ्या आणि तुमच्या दिवसात लक्षपूर्वकपणा आणा.
८ जुलै, २०२५
Mindful Living ची का गरज आहे?
Mindful Living का गरज आहे आणि दिवसेंदिवस तुमच्या physical व mental आरोग्यासाठी सोप्या सवयी कशा सुरू कराव्यात हे जाणून घ्या.
७ जुलै, २०२५
मी मांसाहारी असूनही B12 कमी का होऊ शकते?
मांसाहारी असूनही B12 deficiency कशी होऊ शकते हे absorption, पचनसंस्था, ताण, जंतुसंसर्ग, वय आणि औषधांवर अवलंबून असते, फक्त आहारावर नाही.
६ जुलै, २०२५
पूर्वीचं अन्न, आजची औषधं, आणि उद्याचा त्रास – B12 कमतरतेचं मूळ
B12 deficiency वाढण्यामागे आहार, औषधं, तणाव, प्रोसेस्ड फूड आणि टेस्टिंग यांचा मोठा वाटा आहे. जीवनशैली आणि पोषण महत्त्वाचे आहेत.
६ जुलै, २०२५
"विठ्ठल विठ्ठल" – हृदयासाठी मंत्र, मनासाठी औषध!
"विठ्ठल विठ्ठल" जपल्याने हृदय आणि मन शांत होऊ शकते. एका लहान अभ्यासात Blood Pressure आणि हृदयगतीत सुधारणा दिसली. हा एक सुरक्षित आणि मनःस्वास्थ्यासाठी उपयुक्त जप आहे.
५ जुलै, २०२५
Heart patient असल्यास उपवास करायचा की नाही?
Heart patient असल्यास वेळेवर औषध घेणे, पाणी पिणे आणि जड अन्न टाळणे आवश्यक आहे. त्रास झाल्यास उपवास सोडावा.
५ जुलै, २०२५
डायबेटिस असताना उपवास करायचा की नाही?
योग्य पद्धतीने उपवास केल्यास डायबेटिस असलेल्या लोकांसाठी तो सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतो. सुरक्षित उपवासासाठी या महत्त्वाच्या नियमांचे पालन करा.
५ जुलै, २०२५
एकादशी – आपल्या संस्कृतीचा इंटरमिटंट फास्टिंगचा मूळ फॉर्म्युला
एकादशी उपवास हा आपल्या संस्कृतीतील इंटरमिटंट फास्टिंगचा मूळ प्रकार असून पचनसंस्थेला विश्रांती, डिटॉक्स, मानसिक स्पष्टता, आध्यात्मिक फायदा आणि आरोग्य टिकवण्यास मदत करतो.
४ जुलै, २०२५
Vitamin B12 Deficiency चे 3 प्रकार व लक्षणे
Vitamin B12 Deficiency चे 3 प्रकार आणि त्यांची लक्षणे जाणून घ्या. योग्य निदानासाठी Methylmalonic Acid किंवा Homocysteine टेस्ट कधी आवश्यक आहे ते समजून घ्या.
४ जुलै, २०२५